#KK #KrushnakumarKunnath #KKDied
हम रहें या ना रहें कल… हेच केकेंचं अखेरचं गाणं ठरलं. कोलकात्यातल्या नझरुल मंच इथे केकेंनी त्याच जादुई आवाजात हे गाणं गाऊन सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. मात्र, यानंतर काही तासांतचं त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हम रहें या न रहें कल हे केकेंचं गाणं मनात साठवून घरी पोहोचलेल्या चाहत्यांना ते गेल्याच्या बातमीचा धक्का बसला. बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके यांचं कोलकात्यात निधन झालं. केके त्यावेळी एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात होते. मात्र तिथेच त्यांना अवस्थ वाटल्याने त्यांना प्रथम त्यांच्या हॉटेलवर आणि नंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये आणताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
KK,Singer KK,KK Death,Reason of Death of KK,KK died in Kolkata,KK Death Cotroversy,KK died in LIVE Concert,What happend to KK,Songs of KK,All songs of KK,KK Movies,KK Show,Krushnakumar Kunnath,KK aka Krushnakumar Kunnath,केके,गायक केके,केकेचा मृत्यू,केकेची गाणी,BBC News Marathi,Marathi News,मराठी बातम्या,bbc marathi news live,bbc marathi live today
Leave a Reply